Wednesday, March 2, 2011
shamrao ..maze काका
काय सांगू shamraon बद्दल....ह्या माणुसाचा स्वाभाव माला आजुन खरच...नाही समज़ला काय सांगू अणि काय नाही तेच समज़ना झाले आहे...सगाल्यत आसून सुदा सगल्या पेक्षा वेगला स्वभाव. विनोदी...हसत मुख...ह्या माणसाने कधी आपली दूखे कोणाला सांगितली असतील की नाही कोणास ठाउक ...मी जसा लहान पनापसुन बघत आलो आहे ह्या मनसाबद्दल एक वेगलिच आपुलकी आहे कारन पण तसाच आहे ...नात्याने जरी ते माज़े काका असले तरी त्यांचे अणि माझे नाते बहुतेक करून फ्रेंडशिप चे राहिले आहे। काकांची गुपिते में आज तुम्हा सगल्या मित्रना संगनार आहे.. शाम काका पुण्याला होते जॉब करत होते .अचानक त्याना समाजाल की एका मानसाला किडनीचि आवशकता आहे. त्या वेळी ह्या माणसाने आपल्या जिवाची पर्वा न करता किडनी दान देऊन टाकली...बर्याच वर्षानिही बातमी घरी कलाली..पुण्यात settle होता होता लग्नाचे वय आले मग लग्न केल..एक साध्या मुली बरोबर...मग काय लग्न झाल्यावर मानसे सुधारतात जवाब्दारिची जाणीव होते। पण काकांचा नशिबात त्या वेळी विवाह सुख नव्हते त्या मुलीने लग्न झाल्यावर त्याना संगीताल की तीच अणि काकांच कही दिवसानी किरकोळ करनावारून वाद सुरु जाले त्यात कारन संसार करायचा असेल तर पैसा लागतो तो थोडा कमी पडत होता .त्या वेळी पण हा माणुस शांत। न कोणता राग न नशिबाला दोष देत बसले। तिला शांतपणे झोपायला सांगुन ते सरळ झोपायला गेले दुसर्या दिवशी काका सरल त्या मुलीचा घरी गेले। अणि त्याना सगली माहिती दिली व् घतस्फोतासाठी अर्ज केला. नन्तर काही दिवसानी divorce जाला। त्या दिवशी त्यानी तिला शांत पणे चाह प्ल्याला होटल मधे घेउन गेले। तिचा पुढील भविश्या बदल शुभेछा देऊन तेथून काढता पाय घेतला। ह्या सगल्या घडामोडी त्यांचा आयुश्यात होत होत्या पण काका कधीच नाराज झाले नाहीत। नेहमीच हसत खेलत। राहिले ते कधीच परिस्थितिला दोष देत बसले नाहीत। नन्तर काही वर्षानी पुणे सोडून सांगलिमधे काही दिवस न्यूज़ पेपर मधे job केला परत तेथून थेट ते माझ्या गावी atpadila आले त्या वेळी आम्ही सगळे लहान होतो। मग घरचांचा आग्राहा खातिर लग्नासाठि तयार झाले .परत त्यांचा साथी मुली पहाणे सुरु जाले । आमचा गल्लीत पैठानकर रहात आहेत त्यांची बहिन पण लग्नाची होती तिचा बदल माझ्या अज्जीचा मनात होत पण काकानी त्यावेळी नकार दिला। मग काकांचा आयुश्यात एक कर्नाटकातील बेलगाँव ची मुलगी आली त्यानी तिला पसंत केल काही दिवसानी काकांचे लग्न झाले काकाना गावी job मिळाला बँक मधे मग काका रिपोर्टर पण होते पुढारी न्यूज़ पेपर मधे। माझ्या काकाना कविता करण्याचा छंद होता। माझ्या मधल्या काकानी माला संगीतल होत की त्यानी श्री कृष्णवर फार छान कविता लिहाल्या होत्या पण त्यानी ते बुक कोठे ठेवले कोणास ठाउक त्या कधिच प्रकाशित झाल्या नाहीत। अर्चना काकू स्वभावाने खुप छान होत्या त्या काकांची खुप कालजी घेत होत्या। त्या दोघांचा संसार २० वर्ष चालला । काकूचे कर्करोग चे निदान खुप उशिरा समज़ले। शाम काकानी खुप प्रयत्न केला काकुला वाचवन्याचा पण काकू काही त्या अजारातुन बरी जाली नहीं। ककनी तिची शेवत पर्यंत खुप सेवा केलि। आम्ही आमचा डोळ्यानी पहिल आहे। पण हे करत असताना काका कधीच खचून गेले नाहीत । ते नहामिच आम्हाला फ्रेश दिसले आर्थिक अडचणी मुले त्याना स्वताचे रहते घर विकावे लागले। तरी पण काहि हाती लागले नहीं। आशुष पुढे ज़ात होत पुन्हा काका एकते पडले आता पन्नाशि ओलांडून गेली होती। अणि रितैर्मेंट पण झालि होती न्यूज़ पपेर्चा पण job सोडला होता काकुच्या आजारपनात खुप पैसे खर्च झाला होता। त्यातच त्याना ब्लड प्रेशारचा त्रास होऊ लागला होता त्यात त्यांचे अन्जोपस्ती चे opretion झाले खुप पलापल दगदग ह्याचा परिणाम बॉडी वर झालाच . तर हा माणुस हसत मुख काकुने दिलेल्या प्रेमामुले ते दोघे रहत असलेली खोली त्यानी सोडली न्ह्व्हति पण काकांची तब्बेत बिघडली की त्याना आपुलकीने विचारणार त्यांची सेवा करणार माणुस आज त्यांचा जवल न्हवता । काकानी नविन बिज़नस सुरु केला LIC इन्सुरांस मधे agent म्हणून कम सुरु केल आता मात्र मज्या बाबानी आई ने त्यांचा लागना साठी नविन मुलगी बघणे चालू ठेवले होते । तीच मुलगी आईचा नज़ारे समोर होती पैतान्करांची बहिन तिने पण लग्न केल न्हवत। काकानी शेवटी त्याना विचारल पैथंकर म्हणाले मी काय सांगणार तुम्हीच तिला विचारा मग कही दिवसानी काकानी माझ्या नव्या काकूला विचारल, ह्या माणसाने पाहिले प्रोपोस क़ल ते पण पन्नाशि नन्तर । तिने म्हणजे नव्या काकुने काही दिवस मागितले मग होकर आला मग पुन्हा काकांचा लग्नाची तयारी सुरु झालि काकांचे दुःखाचे दिवस मागे गेले अणि पुन्हा काका नवर देव झाले । आता नव्या संसारासाठी काका पुन्हा सेटल होत आहेत। त्यांचा आनंद पाहुन आम्ही पण सगळे खरच खुप समाधानी आहोत।
your lovely boy,
Vaibhav Deshpande
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment