Sunday, December 26, 2010
please माला समजुन घे
हे बरेच दिवस तुला सांगव महनत होतो पण तू एकन्याचा मनस्तित न्हवतिस तुला जस वाटत इतका वैट मी नहीं ग तू काय गिरसमाज करून घेतला आहेस हे मलाच समजनस जाल आहे।
तुजी कलजी करन तुजी सोबत असन तुजा सहवास तुजी साथ ह्याची माला लहान पाना पासून सवय आहे ग म्हणून तुला मी दुखावातोय आस का वाटत तुला तू नकोस करू माज्या बदल आसा गैर्रसमाज़........
तुज माज नात काय आहे हे मलाच नीट नहीं संगता येनारर nahi पण त्याला कही नाव दयाला हव याची माला आवश्कता नहीं वाटत।
म्हणून तू माला टालू नकोस रोज़ रोज़ आपण थोडाच भटतो। लाइफ मधले जे चारर क्षण आपल्याला मिळतात त्यात अपन आनंदात नहीं का रहू शकत। please माला समजुन घे ग
bye see u Your Roking Friend Vaibhav D
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment